सॅनिटयजर, व ,1500 ,मास्कचे वाटप
*संतगाडगेबाबा स्वयसेवी संस्था देवसिगा
* मराठवाडा लोकविकास मंच
* महाएनजीओ फेडरेशन पुणे
*गुंज दिल्ली
*जिल्हा माहिती कार्यलय
यांचे योगदान
नळदुर्ग,
दिनांक 25/5/2021 रोजी संतगाडगेबाबा स्वयसेवी संस्था देवसिगा ता तूळजापूर जि उस्मानाबाद व ,मराठवाडा लोकविकास मंचचे नियञन विश्वनाथ आण्णा तोडकर, तसेच महाएनजीओ फेडरेशन पुणे, गुंज दिल्ली , जिल्हा माहिती कार्यलयात याच्या वतिने, आज , सालेगाव, गुजुटी, नळदुर्ग कोव्हीड सेंटर, बस्वतवाङी याठीणी गरीब अतिगरीब लोकासाठी सॅनिटयजर, व ,1500 ,मास्कचे वाटप करण्यात आले आले व तसेच शासनाने सुरूकेलेल्या विविध योजनाची महिती सोसलडिसटनस ठेवुन सांगन्यात आल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव जाधव, कार्यकरते नेताजी शिन्दे, बब्रुवान पारवे, तनिष्क जाधव हे होते तर सालेगावचे नारयण गणपती गुरव सरपंच, एन बी भोरे ग्रामसेवक आमोल मारूती काबळे, भीमसेन माने, मनाजी साळुंखे,हे होते तसेच गुंजुटी येथे सरस्वती कारे सरपंच, मुळे ,व्ही डी ,ग्रामसेवक, आयुब मुजावर उपसरपंच, योगेश शिन्दे, राहुल माने होते तसेच नळदुर्ग वसंतनगरवरिल कोव्हीड सेंटरसाठी डाॅआकाकंशा गोरे मॅडम, सिस्टर गायकवाड मॅडम, निहाल काझी, रोठड सर नळदुर्ग कोव्हीड सेंटर उपस्थित होते तर बस्वतवाङी येथील प्रा जि प शाळांवर नेताजी शिन्दे याच्या कॅरनटाईन व्यक्ती साठी पंधरासे मास्क चार बॅटल चारलिटर सॅनिटयजर आतिशय गरजु लोकासाठी वाटप केले.

No comments:
Post a Comment