क्रांतीदिन साजरा
उस्मानाबाद -
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श प्राथमिक आश्रमशाळा शिंगोली ता. जि. उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांतीदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी शूरवीर क्रांतिकारक भगतसिंग, आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री. शेख सर, श्री.पाटील आर. बी. सर, श्री.कुंभार सर, श्री.आमदापूरे सर, श्री.बडदापूरे सर , श्री.शानिमे सर,जाधव सर ,कागे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment