आत्महत्याग्रस्त मनोज झेंडे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात.
तालुक्यातील सांजा गावातील नाभिक समाजातील आत्महत्या ग्रस्त मयत कै. मनोज झेंडे यांच्या कुटुंबियांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत केली गेली ,यावेळी राजसिंहा राजेनिंबळकर जिल्हाध्यक्ष भाजयुमो ,महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने ,मुकुंद बापू सूर्यवंशी ,संघटक किशोर राऊत ,मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडीत,शहर अध्यक्ष व्यंकट पवार व झेंडे कुटुंबिय तसेच समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment